100+ Best Birthday Wishes In Marathi Text Birthday Wishes In Marathi Text 2021 :- तुम्ही मराठी मध्ये Marathi Birthday Wishes बघत असाल तर...
100+ Best Birthday Wishes In Marathi Text
तुम्हाला ह्या वेबसाईटवर different categories.. नुसार Birthday Wishes In Marathi मिळतील Text आणि images मध्ये जे तुम्हाला नक्की आवडेल.
![]() |
Birthday Wishes In Marathi Text |
Best Marathi Birthday Wishes Text
💜संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा...!🍰🍰
.......
सूर्य घेऊन आला प्रकाश चिमण्यांनी
गायलं गाणं फुलांनी हसून सांगितलं
शुभेच्छा तुझा
#जन्मदिवस आला #हॅपी बर्थडे 🎂🍰
.....
Funny Birthday Wishes In Marathi For Brother
माझ्या
लाडक्या
भावाला
🎂 वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा 🎂
......
पार्ट्या करा, खा, प्या 🎉
नाच, गाणे, फटके फोडा
पण वाढदिवसाच्या या पावन समयी
मित्रांना हि वेळ द्या कि थोडा
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !🎁
![]() |
Birthday Wishes In Marathi Text |
Happy Birthday Wishes In Marathi Language
तुझं आयुष्य ईमानदारीने जग,
हळूहळू खा आणि तुझ्या वयाबाबत खोटं बोलायलाही शिक.
#वाढदिवसाच्या आभाळभर #शुभेच्छा!🎈🎈
......
#जल्लोश आहे गावाचा,
कारण वाढदिवस आहे,
माझ्या मैत्रीणीचा!!!
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…! 🍰
........
#कधी रुसलीस कधी हसलीस,
राग कधी आलाच माझा तर #उपाशी झोपलीस,
मनातले #दुःख कधी समजू नाही दिलेस,
पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस…
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
Birthday Wishes fancy Text In Marathi
मुलांमधी Crush√ म्हणून
Famous✓ असलेल्या
पागल पोरीला 🤪 हैप्पी बर्थडे! 💯
![]() |
Birthday Wishes In Marathi Text |
Happy Birthday Im Marathi Text
ना•ती जपली प्रे°म दिले या प°रिवारास तू पूर्ण केले
पूर्ण होवो तुझी प्रत्येक इ×च्छा वाढदिवशी हीच एक स•दिच्छा.
Happy birthday 🎉🎉🎂🎂
.........
व•र्षातील दिवस 365 महिन्याचे दिवस 30 आठवड्याचे दिवस 7
मा💟झा आ•वडता दिवस म्ह•णजे तूझा वा•ढदिवस हॅपी बर्थडे .💜🎁🤗
........
दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या
तुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी 💯
माझी फक्त हीच इच्छा आहे 💕
तुझ्या चेहऱ्यावर😉 सदैव आनंद राहावा
हॅपी बर्थडे माझ्या गोडुलीला🤭
Birthday Wishes In Marathi Text
वारंवार येवो हा दिवस ☀️
हेच म्हणतंय माझं मन
तूम जियो हजारो साल 💬
हीच माझी इच्छा आहे आज दीदी
![]() |
Birthday Wishes In Marathi Text |
जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
#Life मधील प्रत्येक Goal असावा #Clear,
तुला Success मिळो Without any Fear
प्र•त्येक क्षण जग Without any Tear,
Enjoy your day my Dear,
#हॅपी बर्थडे 🎁
..........
आज अशी इच्छा😍 आहे की, तू घराबाहेर 🏘️पडावंस आणि संपूर्ण जगाने तुझा वाढदिवस साजरा करावा हॅपी बर्थडे 💜
........
हा शुभ दिवस तुमच्या ♥️ आयुष्यात हजार वेळा येवो;
आणि प्रत्येक वेळी आम्ही🎂 वाढदिवसाच्या शुभेच्छा देत राहो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
.......
हैप्पी बर्थडे विशेष मराठी
तुझ्या वाढदिवसाची भेट, म्हणून हे एकच वाक्य
मी तुला विसरणं, कधीच नाही शक्य !!
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्चा
......
नवा गंद नवा आनंद 😍
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी🌀
आनंद शतगुणित व्हावा.☀️
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वाढदिवसासाठी भेट♥️ निवडताना काही राहु नये म्हणुन संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय! 💜यशस्वी व औक्षवंत हो! वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
.......
आजचा दिवस आमच्यासाठीही
खास आहे,💜
तुला उदंड आयुष्य लाभो,
मनी हाच ध्यास आहे!♥️
यशस्वी हो, औक्षवंत हो,
अनेक आशीर्वादांसह –💕
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
Birthday Wishes For sister In Marathi Text
शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच
पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात…बाकी 🧡
सारं नश्वर आहे!म्हणुन वाढदिवसाच्या या
शुभदिनी तुम्हाला भरपुर शुभेच्छा ..!💝
........
- Funny birthday wishes in marathi
- Birthday wishes in marathi text
- वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा text
- वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता
तुम्हाला हे Marathi Happy birthday messages आवडले असेल तर आम्हाला नक्की कळवा किंवा खाली comment करा।Happy Birthday Marathi Wishes.
No comments